Janhvi Kapoor- सध्या सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टीच्या फोटो व्हिडिओंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरच्या एका व्हिडिओची तुफान चर्चा होताना दिसत आहे. यात ती तिच्या पूर्वाश्रमिच्या प्रियकरासोबत गाडीतून फिरताना दिसत आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/rlfc4Ni