Full Width(True/False)

मयूरी वाघची हटके भूमिका, पहिल्यांदाच दिसणार एकवीरा आईच्या रूपात

Mayuri Wagh छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठीवरील मालिकेत ती नव्या रूपात झळकणार आहे. तिला या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/UHTjDWb