Full Width(True/False)

तीन मुलींचा बाप आहेस... करणवीरला पूनम पांडेसोबत रोमॅन्स करताना पाहून नेटकरी भडकले

अभिनेता करणवीर बोहरा आणि पूनम पांडे यांचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रमोशनच्या कार्यक्रमात दोघंही रोमॅन्टिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/mHwEPM6