'बिग बॉस १६' ला एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि सर्व स्पर्धक अजूनही सुस्त दिसत आहेत. स्पर्धकांची पहिल्या आठवड्याची रँकिंग आली आहे, ज्यामध्ये सुंबुल तौकीर आणि शालीन भनोत टॉप- ५ मध्येही नाहीत. पहिल्या आठवड्यात कोण नापास झाले ते पाहा.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/SBdpk3f