Full Width(True/False)

अभिनेत्री आहे देहविक्री करणारी नाही, अभिनेत्रीने उचललेला आवाज

पाकिस्तानी अभिनेत्री मरियम नफीस गेल्या सात वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा तिला छळाचा सामना करावा लागला. एका व्यक्तीने स्वतःचे नाव दानिश मलिक सांगितले. त्याने मरियमला काही तासांसाठी ३ लाख रुपये देण्यास तयार असल्याचं सांगितलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/KtzeL4s