Akshaya Hardik Enjoys Pre Wedding Weaving Ceremony : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. दोघाांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे केळवण सुरू झाली आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/3W8BhPf