Full Width(True/False)

लग्न किंवा इंस्टाग्राम पोस्टचे व्हिडिओ बनवण्यासाठी Drone चा वापर करताय? जाणून घ्या नवीन नियम

New drone rule : इंस्टाग्रामचे रील्स बनवण्यासाठी आणि लग्न समारंभातील फोटो शूट करण्यासाठी अनेक जण ड्रोनचा वापर करीत आहेत. परंतु, असं करणं कितपत योग्य आहे. याचा नियम काय सांगतोय, जाणून घ्या डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IHyeFd