zee marathi awards 2022 झी मराठी पुरस्कार सोहळा २०२२ नुकताच पार पडलाय. त्यात नव्या ऐवजी जुन्याच मालिकांनी जास्त पुरस्कार जिंकले आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' वरील प्रेक्षकांचं प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/0EXOhad