Full Width(True/False)

सलमान खान ड्रग्ज घेतो,आमिर...बाबा रामेदव यांचा बॉलिवूडवर निशाणा

बाबा रामदेव यांना योगगुरु म्हणून ओळखले जाते. जगभरात योगाचे मुख्य प्रचारक म्हणून त्यांच्याकडं पाहिले जाते. याशिवाय बाबा रामदेव हे पतंजली या आयुर्वेद कंपनीचे संस्थापक आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/e7qyAQS