Full Width(True/False)

आता खरी मजा! कंगनाच्या 'सीता'मध्ये रामाच्या भूमिकेच दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम

कंगना रणौतच्या 'सीता द इनकार्नेशन' सिनेमाची घोषणा गेल्यावर्षी झाली होती. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कंगनाच्या चाहत्यांना तिला पौराणिक रूपात पाहण्याची उत्सुकता लागली आहे. त्यानंतर या सिनेमाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/pNDRhCU