Devendra Fadnavis On Juhi Chawla- बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने नुकतेच एक ट्वीट केले. आपल्या या ट्वीटमध्ये तिने मुंबईत असणाऱ्या दुर्गंधीवर भाष्य केलं आहे. नेमकी याचवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Q5x1jJF