Full Width(True/False)

Twitter ब्लू टिकसाठी आता पैसे मोजा, Elon Musk दर महिन्याला घेणार पैसे

Twitter Paid Verification: Twitter कंपनी मालकीची झाल्यानंतर एलन मस्क यांनी बदल करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. दर महिन्याला एक ठराविक रक्कम मोजावे लागणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/J4SI2KM