Full Width(True/False)

आदिपुरुषचा वाद संपता संपेना! बिहारमध्ये सैफ, क्रिती, प्रभासविरोधात गुन्हा दाखल

Adipurush Boycott : रामायणावर आधारीत असलेल्या 'आदिपुरुष' सिनेमावरून निर्माण झालेला वाद दिवसागणिक वाढत चालला आहे. दिल्ली, अयोध्येनंतर बिहारमध्ये या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. विविध ठिकाणी या सिनेमाच्या टीमविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/qeUjXmr