Hardeek Joshi And Akshaya Deodhar Romantic Video: अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' फेम ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/r1hbmXP