Full Width(True/False)

श्रीराम-सीतामातेच्या भूमिकेत पुन्हा दिसणार 'रामायण'मधील कलाकार; नवा प्रोमो Viral

रामायण मालिकेला ३५ वर्ष उलटून गेल्यानंतरही या मालिकेतील राम आणि सीता ही जोडी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. झलक दिखला जा या शोच्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेते अरूण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना एक वेगळ्याच अंदाजात पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. ही जोडी झलकच्या मंचावर येताच दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/X6nGKDt