Aishwarya Rai Bachchan Birthday बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आपल्या मोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते. एकेकाळी या अभिनेत्रीचं मॉडेलिंग क्षेत्रात असं वर्चस्व होतं की तरुणी केवळ तिचे नाव एकूनच सौंदर्य स्पर्धेतून माघार घेत असत
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/5uAXLsW