Full Width(True/False)

अपूर्वाला मानेंचा टोमणा; नेटकरी म्हणाले- तिला नाही तुम्हालाच माज आलाय

Bigg Boss Marathi 4 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ४' आता सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. कार्यक्रमात अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांच्यातील वाद आता आणखीनच चिघळलाय. त्यावर नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/bGf7Q3y