Full Width(True/False)

'हड्डी' मध्ये नवाजुद्दीनसोबत झळकणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Marathi First Transgeder Ganga लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या 'हड्डी' चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मात्र याच पोस्टरमध्ये एक मराठमोळा चेहराही दिसतोय. तुम्ही या अभिनेत्रीला पाहिलंत का?

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FcpDgHs