Full Width(True/False)

विक्रम गोखलेंचा मेकअप करणाऱ्या कलाकाराला ओळखलंत का?

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेते वैभव मांगले यांनीही विक्रम गोखले यांच्यासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/g3LKq7t