Full Width(True/False)

अरिजीतच्या कॉन्सर्टचे तिकीट १६ लाख रुपये? चाहते म्हणाले- रडण्यासाठी एवढे पैसे...

Arijit Singh Concert Ticket Photo Viral: बॉलिवूड गायक अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टचे एक तिकिट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्या एका तिकिटाची किंमत लाखोंच्या घरात आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/s2VFe4Z