Lee Ji-Han Death: प्रसिद्ध अभिनेता-गायकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्घटनेनंतर या गायकाच्या जगभरातील चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. याप्रकरणी चौकशी होणार असल्याचेही समोर आले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6rlu2ea