Ishaan Khatter Birthday: बॉलिवूड अभिनेता इशान खट्टर आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. एवढ्या कमी वयात अभिनेत्याने तगडी फॅन फॉलोइंग मिळवली आहे. दरम्यान त्याने सिनेमांमध्ये दिलेल्या विविध दृश्यांचीही विशेष चर्चा झाली.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/IczdSkv