Full Width(True/False)

अमिताभ बच्चन स्टारर लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

Rakesh Kumar Death: अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय सिनेमा 'मिस्टर नटवरलाल'चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. ते ८१ वर्षांचे होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fk8QNqi