Full Width(True/False)

अक्षयने स्वतः सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्याचं कारण; काही गोष्टी...

Akshay Kumar: 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार नसल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. मात्र आता एका मुलाखतीत अक्षयने स्वतः त्याच्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे. काही गोष्टींमुळे आपण हा चित्रपट सोडला असल्याचं त्याने म्हटलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QCq4YpZ