Riteish and Genelia's Ved Movie New Song: अभिनेता रितेश देशमुखचे दिग्दर्शनात पदार्पण असणारा सिनेमा 'वेड' ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून यामध्ये रितेशसोबत दुसरीच अभिनेत्री रोमान्स करताना दिसतेय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/9BoA4bV