Full Width(True/False)

रामायणातील भरतला अमर करून जगाचा निरोप घेणारा कलाकार

Sanjay Jog एका हरहुन्नरी कलाकाराच्या अचानक झालेल्या मृत्यूने तेव्हा सगळेच शोकाकुल झाले होते. 'रामायण'तील भरतची भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. याच भूमिकेने त्यांना अजूनही प्रेक्षकांच्या मनात जिवंत ठेवलंय.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/h8ngcjw