Full Width(True/False)

माझं पुढे काही चांगलं झालं तर त्यात विक्रम गोखलेंचा मोठा वाटा असेल

Sankarshan Karhade ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं जाणं सगळ्यांनाच चटका लावून गेलं. आता लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने गोखले यांच्यासोबतच्या आपल्या काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CsLMfIS