Shah Rukh Khan Birthday- शाहरुख खान आज त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. कट्टर चाहत्यांसाठी आजचा म्हणजे २ नोव्हेंबर हा दिवस कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. त्यामुळेच आपल्या आवडत्या चाहत्याला किंग खानला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री मन्नतच्या बाहेर शेकडो चाहते जमले होते. तिथे त्यांनी शाहरुखचा वाढदिवस साजरा केला. शाहरुखने मुलगा अबरामसोबत बाल्कनीत येऊन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/AgcnjM4