Avoid searching on Google : जगभरातील टेक्नोलॉजीने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. ज्या गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी सुद्धा टेक्नोलॉजी मुळे शक्य झाल्या आहेत. सर्च इंजिन असलेल्या गुगलवर माहितीचा खजिना आहे. तुम्ही काहीही सर्च करा. अवघ्या काही सेकंदात तुम्हाला जगभरातील माहिती मिळते. त्यामुळे जगातील कोणतीही माहिती मिळवण्यासाठी अनेक जण सर्रासपणे गुगलचा वापर करतात. गुगलवरून माहिती गोळा करून त्यानंतर तसे प्रयत्न करीत असतात. परंतु, गुगलवर काही गोष्टी सर्च करणे तुमच्यासाठी चांगले नाही. केंद्र सरकारचे काही नियम आहेत. ते नियम मोडल्यास तुमच्यावर कारवाई केली जावू शकते. गुगलवर कोणतीही माहिती मिळत असली तरी ती धोकादायक ठरू शकते. कारण, तुम्ही गुगलवर कोणता कंटेट सर्च करता यावर ते अवलंबून आहे. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्ही अडचणीत येवू शकता. आज आम्ही तुम्हाला यासंबंधी माहिती देत आहोत.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/FYcmLOU