Full Width(True/False)

मी पळ काढत नाही...ऋतुराज गायकवाडसोबत लिंक-अपवर सायली संजीव स्पष्टच बोलली

नव्या वर्षात दर महिन्याला नवा सिनेमा आणि भूमिकेसाठी अभिनेत्री सायली संजीव काम करीत आहे. त्या निमित्त झालेल्या गप्पा. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेनं सायली संजीव हा चेहरा मनोरंजनसृष्टीला दिला. त्यानंतर ‘आटपाडी नाइट्स’, ‘बस्ता’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणी’, ‘सनी’ अशा चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री सायली संजीवनं ती उत्तम अभिनेत्री असल्याचं दाखवून दिलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/vLtgrf8