Full Width(True/False)

जिंकली कॅन्सरची लढाई, आता अभिनेत्रीला झाला ऑटोइम्यून आजार

आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री ममता मोहनदास पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपले सेल्फी शेअर करत अभिनेत्रीने तिला झालेल्या गंभीर आजाराची माहिती दिली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/dqxB91N