Full Width(True/False)

कळलं कसं झालं सतीश कौशिक यांचं निधन, गाडीतच घालवले शेवटचे क्षण

Satish Kaushik Death Reason- सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत आणि आता त्यांच्या मृत्यूचे कारणही समोर आले आहे. सतीश कौशिक गुरुग्राममध्ये कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते आणि येथेच त्यांची प्रकृती खालावली. प्रवासात असताना गाडीतच त्यांचं निधन झालं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/f4CJskA