Shah Rukh Khan Pathaan- शाहरुख खानचा या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉक बस्टर सिनेमा पठाण सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा होत असताना आता नेहा धुपियाचं एक जुनं विधान व्हायरल होत आहे. यात नेहाने बॉलिवूडमध्ये एकतर सेक्स चालतं किंवा शाहरुख खान असं थेट म्हटलं होतं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/4EMdJgV