sagarika ghatge Birthday: बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेचा आज वाढदिवस. सागरिकाने 'चक दे इंडिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्रीने क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2iDIEom