Full Width(True/False)

मलायकाप्रमाणेच बोल्ड आहे तिची डुप्लिकेट! बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचे फोटो चर्चेत

Heena Panchal Malaika Aroras Duplicate : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसारखे दिसणाऱ्या व्यक्ती असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीसारख्या दिसणाऱ्या मुलीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ही मुलगी मलायका अरोरा हिच्यासारखी तर दिसतेच. शिवाय बोल्डपणाच्याबाबतीत ती मलायकापेक्षा एक पाऊल पुढेच आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7PFbuzk