Full Width(True/False)

महेश बाबूच्या भावाने पत्नीवर गंभीर आरोप करत, मागितली सुरक्षा

Naresh Babu Allegations- जेव्हापासून तेलगू अभिनेता विजय कृष्ण नरेश याने पवित्र लोकेशसोबतचा लिपलॉकचा व्हिडिओ शेअर केला, तेव्हापासूनच त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल बोललं जात आहे. नरेश बाबूने आता दावा केला आहे की तिसरी पत्नी रम्याने त्याला जीवे मारण्याची धमकी देत ​​सुपारीही दिली होती. ती त्याच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी करत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/DVQHajv