apple macbook air m1 price drop : MacBook Air ला खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या लॅपटॉपची किंमत १ लाख आहे. परंतु, यावर काही डिस्काउंट ऑफर दिली जात असल्याने हा लॅपटॉप २० हजार रुपयांनी स्वस्त किंमतीत मिळतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rjCF5G3