Full Width(True/False)

Pathaan: शाहरुख खानने 'जय हिंद' म्हणत जिंकली मनं, दीपिका- जॉननेही दिली टक्कर

Pathaan Trailer Out: शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा 'पठाण'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून काहीच वेळातच प्रेक्षकांनी ट्रेलर डोक्यावर घेतला आहे. शाहरुख, जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांची धमाकेदार ॲक्शन या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/UWHbFhc