Poco C50 Discount Offer : आज Poco C50 चा पहिला सेल असून एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन फक्त ५४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोनची सुरुवातीची किंमत ६४९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9JL0YU6