Full Width(True/False)

प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराववर तेजस्विनी पंडित नाराज; Video होतोय व्हायरल

Tejaswini Pandit Video Viral: अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील विनोदवीर प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि ती नाराजी दूर करण्यासाठी पाहा या दोघांनी नेमकं काय केलं...

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/EIvxtWe