Full Width(True/False)

ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Raquel Welch Dies: लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री रॅकेल वेल्च यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ६० च्या दशकात पदार्पण केल्यापासून त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/GkeCVpQ