Full Width(True/False)

राकेश बापटच नव्हे तर या पाच जणांसोबत जोडलं गेलं होतं शमिता शेट्टीचं नाव, एक तर आहे क्रिकेटपटू

Shamita shetty Birthday: बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक म्हणून सहभागी झालेले शमिता शेट्टी आणि राकेश बापट एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी काही काळ एमेकांना डेटिंगही केलं होतं. परंतु कालांतरानं त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते विभक्त झाले. राकेशशी नातं जुळण्याआधी शमिताचं काहीजणांशी अफेअर होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ad3Wgxo