Full Width(True/False)

'नशिबात नव्हतं, ते आता होऊन गेलं...' बिग बॉस १६ ट्रॉफी हरल्यानंतर व्यक्त झाला शिव

Shiv Thakare Bigg Boss 16: बिग बॉस १६ मधून विशेष लोकप्रियता मिळवल्यान शिव ठाकरे त्याच्या स्वगृही अर्थात अमरावतीमध्ये पोहोचला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/jRTy7WE