Full Width(True/False)

ज्याची स्वप्न पाहिली ते खरं झालं; मधुराणीच्या आनंदाला उरला नाही पारावार

Madhurani Prabhulkar छोट्या पडद्यावरील आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिला नुकतीच दिव्यत्वाची प्रचिती आली आहे. तिने कायम पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने मधुराणीने एक पोस्ट शेअर केली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/eSslE8c