Full Width(True/False)

आता सुझानला विचारले गेले प्रश्न, लोकांना चिंता तिच्या मुलांची

अभिनेता हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझान खानने तिचा व्हॅलेन्टाईन्स डे बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत साजरा केला. त्यावेळचे काही रोमँटिक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तिनं शेअर केले आहेत. ते पाहून नेटकरी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Fdl9ar7