Sidharth Kiara Wedding News in marathi: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. शनिवारी (०४ फेब्रुवारी) सकाळी दोघंजण त्यांच्या कुटुंबियांबरोबर जैसलमेरला रवाना झाले आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/8s53eKM