Full Width(True/False)

बाहेर येईन तेव्हा पाहीन, तुरुंगात असूनही कमी झाला नाही आदिलचा माज

Rakhi Sawant- आदिल खान आणि राखी सावंतचं प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नाही. आदिलबाबत राखीने दावा केला आहे की, मी तुरुंगातून बाहेर आल्यावर पाहून घेईन अशी धमकी त्याने कोर्टात दिली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/D01UIpt