Swapnil Joshi On Shiv Thakare: बिग बॉस १६ मधून लोकप्रियता मिळवल्यानंतर शिव ठाकरेची चर्चा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. उपविजेता ठरला तरी शिव विजेत्या एमसी स्टॅनपेक्षा अधिक चर्चेत आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/KwloESn