Full Width(True/False)

बाबो!प्रमोशनसाठी अक्षय भाऊनं थेट रेकॉर्डच मोडलाय, ३ मिनिटांत क्लिक केल्या तब्बल इतक्या सेल्फी

Akshay Kumar selfie movie :बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे. त्याचा सेल्फी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसतोय.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/gVH4iPv