Full Width(True/False)

आर्ची- परशा प्रेमात? आकाशला रिंकूने दिल्या शुभेच्छा, फोटो पाहिले का?

Akash Thosar Birthday: परश्या होऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला अभिनेता आकाश ठोसरचा आज वाढदिवस आहे. आकाशच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त रिंकू राजगुरूने एक खास पोस्ट शेअर केली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/cCvRbzo